Thursday, September 04, 2025 07:12:07 AM
नाशिक- मुंबई कसारा घाटात गेल्या काही दिवसांपासून काम सुरु आहे. याच पार्शवभूमीवर आता कसारा घाट 6 दिवस बंद राहणार आहे. दुरुस्तीच्या कामासाठी पुढील 6 दिवस ट्रॅफिक ब्लॉक घोषित करण्यात आलाय.
Manasi Deshmukh
2025-02-22 17:35:09
दिन
घन्टा
मिनेट